सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्नेहभाव किंवा मित्रत्व असण्याचा भाव.
उदाहरणे : वागणुकीत सौहार्द असल्याने तो सर्वांना आवडतो
समानार्थी : अनुबंध, आपुलकी, ओलावा, जिव्हाळा, सौहार्द, स्नेह
सुहृद होने का भाव।
A friendly disposition.
अर्थ : आपलेपणा वाटण्याची अवस्था वा भाव.
उदाहरणे : त्या दोघांत फारच आत्मीयता दिसून आली.
समानार्थी : आपलेपणा
अपना होने की अवस्था या भाव।
Close or warm friendship.
स्थापित करा
आत्मीयता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aatmeeytaa samanarthi shabd in Marathi.